Special Report| दुष्काळासंदर्भात राज्य सरकारचा मोठा निर्णय; सरकारी मदत मिळेल, पण पाणीपुरवठ्याचं काय?

पावसाळा संपून अवघे दहा पंधरा दिवस उलटलेत, अजून हिवाळाही धड सुरू झालेला नाही, अशातच महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये भीषण पाणीसंकटाची चाहूल लागलीय. विशेषतः मराठवाडा, बीड, धाराशिव, जालना आणि काही ग्रामीण भागांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होताना दिसतोय. त्यामुळे गावागावांत टँकरच्या फेऱ्या वाढल्यात. अशातच आज राज्य सरकारने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी एक महत्वाचा निर्णय घेतलाय..पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट..

संबंधित व्हिडीओ