पुण्यातील ESIC वैद्यकीय महाविद्यालयाला केंद्र सरकारची मंजुरी.शैक्षणिक वर्ष २०२७-२८ पासून महाविद्यालय सुरू होणार.सुरुवातीला एमबीबीएसच्या ५० जागा उपलब्ध होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सोशल मीडियावर माहिती.केंद्राच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून मंजुरी.राज्यातील वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना संधी. पुण्यातील आरोग्य सुविधांना आणि वैद्यकीय शिक्षणाला चालना मिळण्याची अपेक्षा.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांचे मुख्यमंत्र्यांकडून आभार.
Centre approves ESIC Medical College in Pune; when will the college start? | NDTV