Special Report|पेपरफुटी टाळण्यासाठी नंदन निलेकणींचा उपाय, लास्ट मिनिट पेपरसेटिंगमुळे पेपरफुटीला चाप?

देशात जेव्हा जेव्हा मोठ्या स्पर्धा परीक्षा होतात तेव्हा त्यासोबत एक भीतीही निर्माण होते आणि ती भीती म्हणजे पेपरफुटीची. लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी निगडित असलेल्या परीक्षा काही मोजक्या लोकांच्या गैरप्रकारांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडतात. त्यामुळे या परीक्षा नियोजनावरचा विद्यार्थ्यांचा विश्वास डळमळीत झालाय. मात्र आता ही भीती दूर करण्यासाठी एक भन्नाट उपाय नंदन निलेकणींनी सुचवलाय. हा उपाय काय पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट

संबंधित व्हिडीओ