#Jalna #SocialMediaTrolling #CyberBullying #ChhatrapatiSambhajinagar छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकाच्या फलकासमोर लघुशंका करतानाचा तरुणाचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यानंतर त्याला धमक्या आणि सोशल मीडियावर जोरदार ट्रोलिंग सुरू झाले. एका तरुणाने माफी मागितली, तरी ट्रोलर्सचे समाधान झाले नाही. अखेर या तरुणाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. जालना येथे नेमके काय घडले? सोशल मीडिया ट्रोलिंगचे गंभीर परिणाम दाखवणारा हा रिपोर्ट पाहा.