Amravati । अमरावतीत काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी, Sunil Deshmukh की Sulbha Khodke कोण उधळणार गुलाल?

 अमरावती विधानसभेत काँग्रेसचे सुनील देशमुख आणि महायुतीच्या अजित पवार गडाच्या विद्यमान आमदार सुलभा खोडके यांच्यात थेट लढत आहे. काँग्रेसचे सुनील देशमुख यांनी या मतदारसंघातून सुलभा खोडके विरोधात मोठं आव्हान उभं करत प्रचारात आघाडीही घेतली आहे.

संबंधित व्हिडीओ