लोकसभा आणि राज्यसभेमध्ये वक्फ सुधारणा विधेयक मंजूर झालंय त्याचं आता कायद्यामध्ये रूपांतर होईल मात्र वक्फ सुधारणा कायद्याविरोधात अनेकांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे या याचिकांवर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला एक कडक सवाल केला आहे.