पुण्यातील तनिषा भिसे मृत्यूप्रकरणी खासदार सुप्रिया सुळेंनी पत्रकार परिषद घेतली आहे. यावेळी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, दीनानाथ रुग्णालयावर दंडात्मक कारवाई करावी.