Tambadi Jogeshwari Ganpati Pune| मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी; भव्य मिरवणूक,श्रींच्या पालखीची जय्यत तयारी.
मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी या ठिकाणी देखील कार्यकर्त्यांनी आता मिरवणुकीच्या तयारीची लगबग सुरू केली आहे. श्रींची पालखी तयार होते त्यासोबतच मिरवणुकीसाठी लागणारा रथ याची सगळी जय्यत अशी तयारी झाली आहे.