Tanisha Bhise मृत्यू प्रकरण| पोलीस आयुक्तांना अहवाल सादर, समितीच्या अहवालात काय? | NDTV मराठी

तनिषा भिसे मृत्यूप्रकरणी आरोग्य उपसंचालकांनी पोलीस आयुक्तांना अहवाल सादर केलाय.रुग्णाला हॉस्पिटलमध्ये दाखल करुन घ्यायला हवं होतं, जर पेशंट एकाच ठिकाणी असता तर जीव वाचला असता असं निरीक्षण नमूद करण्यात आलंय.राज्यात मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे पैसे मिळतात त्यांनी भरती करुन घेणं आवश्यक होतं असंही अहवालात म्हटलंय.

संबंधित व्हिडीओ