Raigad Guardian Minister: पालकमंत्रिपदाचा निर्णय वरिष्ठच घेतील; आदिती तटकरेंची प्रतिक्रिया #Raigad #AditiTatkare #MaharashtraPolitics Minister Aditi Tatkare has stated that senior leaders will decide on the Raigad Guardian Minister's post. This comes amid a tug-of-war between her NCP faction and Shiv Sena's Bharat Gogawale for the position. Her statement suggests a decision might be announced soon. रायगडच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीत सुरू असलेल्या तिढ्यावर आदिती तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'वरिष्ठ नेतेच अंतिम निर्णय घेतील,' असे म्हणत त्यांनी शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांच्या दाव्यावर थेट भाष्य करणे टाळले. यामुळे हा वाद लवकरच मिटण्याची शक्यता आहे.