मुंबई महापालिका निवडणुकीसाठी तयारी सुरु असल्याचं ठाकरे गटाचे विनायक राऊत यांनी सांगितलेलं आहे. पालिकेमध्ये स्वबळाची तयारी हा नंतरचा प्रश्न आहे. आम्ही आतापासूनच कामाला सुरुवात केली असल्याचं विनायक राऊतांनी सांगितलंय.