गॅस टंचाईचा प्रश्न ऐरणीवर... हॉटेल व्यवसायिकांपासून सर्वसामान्यांना गॅस टंचाईच्या झळा. या गॅस टंचाईबाबत काँग्रेसने आंदोलन करुन निषेध व्यक्त केला.मात्र ठाकरेंची शिवसेना आंदोलनापासून दूर ?. एकेकाळी सर्वसामान्यांच्या प्रश्नावर भेट रस्त्यावरून उतरणारी ठाकरेंची शिवसेना आता मात्र उदासीन. ठाकरेंच्या शिवसेनेच्या महिला आघाडी मधील रणरागिनी महागाई गॅस दरवाढ इतर मुद्द्यावर हिरीरीने आंदोलन करताना दिसायच्या मात्र आता या मुद्द्यावर महिला आघाडी चिडीचूप. राजकीय वर्तुळात चर्चा