संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे या दोघांची नेकनूर पोलीस स्टेशन मध्ये सध्या चौकशी सुरु होती आणि ती संपली आहे सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना केस न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे.