मान्यवर इंग्रजी आणि मराठीत बोलले, मी तामिळमध्ये बोलू का? असं मिश्किल वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलंय. आपली मायबोली मराठी बरी असल्याने मी मराठीतच बोलणार असंही ते म्हणालेत.