शेतकरी कर्जमाफीचा तिसरा हफ्ता वितरित.3.27 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ.3 हजार 161 कोटींचा लाभ शेतकऱ्यांना मिळाला. आतापर्यंत 13 हजार 276 कोटींचा लाभ वितरित
Farmer Loan Waiver | Third installment of farm loan waiver disbursed; farmers receive benefits worth ₹3,161 crore.