महाराष्ट्र दौऱ्यावरती आहेत मोदी वाशिमच्या पोहरादेवीत बंजारा heritage संग्रहालयाचं उद्घाटन देखील करतील आणि त्यानंतर मोदी ठाण्यात येणार आहेत. मोदींच्या हस्ते आज metro तीन च उद्घाटन केलं जाईल.