Lonavala Tourist Rush: सलग सुट्ट्यांमुळे लोणावळ्यात पर्यटकांची तुफान गर्दी

Lonavala Tourist Rush: सलग सुट्ट्यांमुळे लोणावळ्यात पर्यटकांची तुफान गर्दी #Lonavala #TouristRush #Pune Lonavala and Khandala are witnessing a massive rush of tourists this long weekend due to Independence Day and Gokulashtami. Popular spots like Tiger Point and Lion Point are packed, and hotels are fully booked. This tourist boom is benefiting local chikki vendors and other businesses. सलग सुट्ट्यांमुळे लोणावळ्यात पर्यटकांची तुफान गर्दी झाली आहे. पावसाच्या सरी आणि धुक्याने लोणावळ्याचे सौंदर्य वाढल्याने हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स फुल्ल झाले आहेत. यामुळे स्थानिक व्यावसायिकांच्या धंद्यालाही चालना मिळाली आहे.

संबंधित व्हिडीओ