अमेरिकेनं चीनवर आता 145 टक्के आयात शुल्क लागू केलाय. त्याचा परिणाम अमेरिका आणि आशियाच्या शेअर बाजारावर दिसून आलाय. अमेरिका, युरोप, आशिया सगळे शेअर बाजार पुन्हा गडगडले आहेत.जगातील इतर सर्व देशांवर किमान 10% कर लावण्यात येत असला. जगभरातले बाजार परत कोसळलेले असताना भारतीय शेअर बाजार मात्र स्थिर आहे..