पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीएसटी सुधारणा घोषणेला पुण्यातील व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दिलाय.. स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीएसटी स्लॅबमधील त्रुटी दूर करण्याचा आणि ‘नेक्स्ट जनरेशन’ जीएसटी रचना लागू करण्याचा संकेत दिल्यानंतर पुण्यातील व्यापाऱ्यांचं काय मत आहे जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी..