संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेसह सुधीर सांगळेला अटक करण्यात आली आहे. दरम्यान या संदर्भात माहिती देण्यासाठी बीड अधीक्षकांची पत्रकार परिषद होणार होती मात्र ती आता रद्द करण्यात आली आहे.