Ujani Dam| उजनीतून भीमापात्रात 1 लाख 31 हजार 600 क्युसेकने पाण्याचा विसर्ग, यास्थितीचा घेतलेला आढावा

उजनी धरणातून भीमा नदी पात्रात सध्या पाण्याचा विसर्ग होतोय.एक लाख 31 हजार 600 क्यूसेक इतक्या दाबाने भीमा नदी पात्रात विसर्ग होतोय. त्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलाय.याचा आढावा घेतला आमची प्रतिनिधी देवा राखुंडे यांनी.....

संबंधित व्हिडीओ