US and Iran मधील संघर्ष चिघळला, सोन्या-चांदीचे दर भडकण्याची शक्यता

अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष पेटला असून यामुळे सोनं आणि चांदीचे दर भडकण्याची शक्यता आहे. सराफा असोसिएशनचे अध्यक्ष हुकूम सोनी यांनी म्हटले की, युद्धासारखी परिस्थिती निर्माण होते, तेव्हा सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने आणि चांदीची खरेदी वाढते. यामुळे येत्या काळात सोन्या चांदीचे भाव वाढतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

संबंधित व्हिडीओ