दिशा सालियन प्रकरणावरून पुन्हा एकदा राजकारण तापलं असून, शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वरुण सरदेसाई यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप करणाऱ्यांना थेट आव्हान दिलं आहे. देशभरातील विविध नेते सातत्याने आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप करत आहेत, मात्र त्यांनी एक तरी ठोस पुरावा दाखवावा, अशी मागणी सरदेसाई यांनी केली. तसेच कोणतेही पुरावे सादर न करता केवळ आरोप केले जात असतील, तर संबंधितांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
"Show at least one piece of evidence, or else..." – Varun Sardesai takes an aggressive stance regarding the allegations against Aditya Thackeray.