Thane Potholes| ठाण्यात रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनांचा वेग मंदावला,ठाण्यात खड्ड्यांची स्थिती काय?

ठाण्यात रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे मोठ्या प्रमाणात वाहनांचा वेग मंदावतोय. त्यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होतीय.सध्या रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात होत असल्याने प्रवासाचा वेळ वाढतोय..

संबंधित व्हिडीओ