प्रतिभा धानोरकर यांच्यासोबतचे मतभेद संपले-विजय वडेट्टीवार. भांडण संपवून काम केलं पाहिजे-वडेट्टीवार. काँग्रेसच्या कार्यक्रमात वडेट्टीवारांकडून घोषणा
Vijay Wadettiwar | "Differences with Pratibha Dhanorkar have been resolved; we must put the conflict aside and get to work."