वाल्मीक कराडला VIP सेवा नकोच असं निलेश लंके यांनी म्हटलेलं आहे. VIP सेवा देणाऱ्यांवर कारवाई करा अशी थेट मागणी त्यांनी केली आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर थेट कारवाई व्हावी खासदार निलेश लंके यांनी या संदर्भातली मागणी केली आहे.