Wardha| आष्टी तालुक्यात पुन्हा एका शेतकऱ्यानं उचललं टोकाचं पाऊल, गेल्या 20 दिवसातली तिसरी घटना

वर्ध्याच्या आष्टी तालुक्यात पुन्हा एका शेतकऱ्यांनं स्वतःला संपवलं आहे. गेल्या वीस दिवसांत आष्टी तालुक्यातील तिसरी घटना आहे. प्रफुल रामदास नान्हे राहणार खडका यांनी गळफास लावून स्वतःला संपवलं आहे. दुष्काळामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यानं टोकाचं पाऊल उचललं आहे.मृत शेतकरी हा आहे अल्पभूधारक शेतकरी आहे. दिवाळीच्या समोर पीक काही आंमदनी देणार नसल्याचे स्पष्ट झाल्याने टोकाचा निर्णय घेतला. Wardha | Another farmer takes an extreme step in Ashti taluka; third such incident in the last 20 days

संबंधित व्हिडीओ