Mumbai Waterlogging | मुंबईत पाणीच पाणी, उघड्या मॅनहोलमुळे अपघाताची शक्यता | NDTV marathi

मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पाणी साचले आहे. पाणी साचल्याने उघडे असलेले मॅनहोल दिसत नाहीत, त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. प्रशासन नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करत आहे. नागरिकांनी काळजीपूर्वक प्रवास करावा असे आवाहन करण्यात आले आहे. Heavy rainfall has caused severe waterlogging in many parts of Mumbai. Due to the submerged roads, open manholes are not visible, increasing the risk of accidents. The administration has urged citizens to be cautious and to travel with extreme care to avoid any mishaps.

संबंधित व्हिडीओ