मुंबईतील किंग्ज सर्कल परिसरात मुसळधार पावसामुळे पाणी साचले आहे. NDTV मराठीने घटनास्थळी जाऊन पालिका कर्मचाऱ्यांशी परिस्थितीबाबत संवाद साधला. शहरातील अनेक भागांत पूरस्थिती असून, नागरिकांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. The King's Circle area in Mumbai is experiencing severe waterlogging due to heavy rainfall. NDTV Marathi spoke with municipal workers on-site to understand the situation. Many parts of the city are facing flood-like conditions, causing significant inconvenience to the residents.