मुंबईत वॉटर टँकर असोशिएशनने कालपासून संप पुकारलाय.केंद्रीय भूजल प्राधिकरणाच्या नियमांची अंमलबजावणी करत मुंबई महापालिकेने विहिरी आणि बोअरवेल मालकांना नोटीशी बजावल्या..त्याविरोधात टँकर असोशिएनने संप पुकारलाय.. त्यामुळे मुंबईतील हॉटेल्स, मॉल्स, मेट्रो, रुग्णालये, गृहनिर्माण सोसायटया आणि इमारतींच्या बांधकामांवर मोठा परिणाम होतोय.