वक्फ सुधारणा विधेयका संदर्भातली केंद्र सरकारनं वक्फ board कायदा सुधारणा विधेयक आज लोकसभेत मांडलंय. या विधेयकावरून संसदेत मोठा गदारोळ झालाय. विरोधकांनी वक्फ board सुधारणा विधेयकाला जोरदार विरोध केलाय.