Trump Tariff विरोधात जिनपिंग यांचा Plan B; जिनपिंग मलेशिया, व्हिएतनामच्या दौऱ्यावर | NDTV मराठी

एकूणच अमेरिकेकडून चीनवर सातत्यानं टॅरिफ चा मारा केला जातोय. चीननं प्रत्युत्तर दिलं की ट्रम्प दुप्पट टॅरिफ लादतायत. यावर मात करण्यासाठी शी जिनपिंग यांनी प्लॅन बी आखला. चीन आपल्या शेजारी देशांसोबत सलगी वाढवण्याचा प्रयत्न करतोय. यासाठी जिनपिंग व्हिएतनाम, मलेशियाच्या दौऱ्यावरही आहेत. मात्र हे देश जिनपिंग यांचा मैत्रीचा हात धरणार का? की चीनसोबत मैत्री करणं या दोन्ही देशांना महागात पडणार. जाणून घेऊया या रिपोर्ट मधून. 

संबंधित व्हिडीओ