उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पीएमआरडीए (PMRDA) च्या अधिकाऱ्यांना चांगलेच झापले आहे. रिंग रोडच्या कामातील दिरंगाई आणि दिरंगाईमुळे अधिकाऱ्याला 'तुम्ही कुठं जाऊन बसता?' असा सवाल करत झापले. पहाटेच्या बैठकीत उशिरा आल्याने त्यांना हा राग आला.