सुपेकर यांच्या पत्नी सीडीआर विकतात असं अंधार यांनी म्हटलेलं आहे. जालंदर सुपेकर यांच्यावर आता एक नवा आरोप समोर येतोय. सुपेकर यांच्या पत्नी सीडीआर विकतात सीडीआर विकणं हा कायद्यानं गुन्हा आहे. सुपेकर यांच्या पत्नी खोट्या केसेस दाखल करतात. शशिकांत चव्हाण यांची सख्खी बहीण सुपेकर यांची पत्नी असल्याचं सुद्धा अंधारी यावेळी त्यांनी नमूद केलेलं आहे.