Aai Tuljabhavani अष्टभुजा रूपातच दाखवण्यात येणार? इतिहास तज्ज्ञांनी वर्णन केलेलं चित्र NDTVच्या हाती

तुळजापुरात साकारण्यात येणाऱ्या 108 फुटी शिल्पात आई तुळजाभवानी अष्टभुजा रूपातच दाखवण्यात येणार? असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.तुळजाभवानी मंदिर संस्थानचे शिल्पाच्या मॉडेल संदर्भात प्रसिद्ध केलेल्या निविदेतून स्पष्ट संकेत देण्यात आलेत. इतिहास तज्ञ गणेश खरे यांच्या तुळजाभवानी अष्टभुजा असलेलीच आहे या लिखाणाचा मंदिर संस्थानने प्रसिद्ध केलेल्या निविदेत संदर्भ तज्ञांनी दिलेल्या संदर्भाचा आधार घेऊनच शिल्पाचे मॉडेल तयार करण्याच्या शिल्पकारांना सूचना देण्यात आल्या आहेत.. इतिहास तज्ञ खरे यांनी वर्णन केलेल्या मूर्तीचे चित्र NDTV मराठीच्या हाती आलंय.

संबंधित व्हिडीओ