16 ऑक्टोबरपासून मराठवाड्यात पावसाच्या हलक्या सरी कोसळणार? दिलासा मिळणार? NDTV मराठीचे विश्लेषण

राज्यातील काही भागांमध्ये 16 ऑक्टोबरपासून किंचित दिलासा मिळण्याचा अंदाज आहे.वादळी वाऱ्यांसह हलक्या पावसाचा अंदाज आहे. सातारा, सांगली, कोल्हापूरस सोलापुरात हलक्या सरींचा अंदाज आहे. नांदेड, बीड, लातूरच्या काही भागातही हलक्या सरींची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना काही दिलासा मिळणार आहे. दुसरीकडे मुंबई, ठाण्यात पुढचे दोन दिवस उष्ण, दमट वातावरण राहण्याचा अंदाज.

संबंधित व्हिडीओ