Rohit Pawar मंत्रिमंडळात दिसणार? Nitesh Rane यांच्या वक्तव्यानंतर पुन्हा चर्चांना उधाण

नितेश राणेंनी पुन्हा एकदा रोहित पवारांच्या मंत्रिमंडळात येण्याबाबत विधान केलंय. रोहित पवार यांना मंत्रिमंडळात येण्याची तारीख आणि दिवस सुद्धा माहिती आहे, फक्त कृषी खातं हवं की सहकार खाते यावर सर्व अडल्याचं वक्तव्य राणेंनी केलं..

संबंधित व्हिडीओ