नागपूरच्या राजभवनमध्ये आज शपथविधी सोहळा पार पडेल महायुती सरकारच्या नव्या मंत्र्यांचा हा शपथविधी सोहळा असेल. फडणवीस सरकारचा आज मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. एरवी वर्षभर शांत असणार नागपूरचं राजभवन आज राज्यातील अत्यंत महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचं केंद्र राहणार आहे.