Yogesh Kadam Reaction On Pune Crime | पुणे गोळीबार प्रकरणी गृहराज्यमंत्री योगेश कदमांची प्रतिक्रिया

पुणे गोळीबार प्रकरणी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी पुण्याच्या पोलीस आयुक्तांशी चर्चा केली. वेळ पडल्यास कोम्बिंग ऑपरेशन राबवा असंही योगेश कदम म्हणाले.

संबंधित व्हिडीओ