-
US-Iran War : 6 आठवड्यांच्या युद्धात असं पहिल्यांदाच घडलं; इराणच्या 3 चाली अन् US-Iran युद्धाला नवं वळणं?
इराणने अमेरिकेचे एक लढाऊ विमान पाडल्यानंतर अमेरिकन लष्कराने शनिवारी आपल्या बेपत्ता वैमानिकाचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू ठेवलं आहे.
- Saturday April 4, 2026
- Written by Shreerang, Edited by Meenal Dinesh Gangurde
-
जोडीदाराने आत्महत्या केल्यास पती किंवा पत्नीला थेट दोषी धरता येणार नाही; कोर्टाचा मोठा दिलासा ! वाचा सविस्तर
Mumbai High Court Verdict : संसारात होणारे वाद आणि मतभेद ही एक सामान्य बाब असून केवळ याच कारणावरून जोडीदाराला आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा दोषी धरता येणार नाही, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवले आहे.
- Saturday April 4, 2026
- Reported by Sanjay Tiwari, Written by Shreerang, Edited by Onkar Arun Danke
-
Raghav Chadha Rajya Sabha: 'आप'लेपणा संपला, राघव चड्ढांकडे पाठ फिरवली; राज्यसभेच्या उपनेतेपदावरून उचलबांगडीची शक्यता
दिल्ली न्यायालयाने केजरीवाल, मनीष सिसोदिया आणि अन्य नेत्यांची अबकारी प्रकरणात निर्दोष मुक्तता केली. या निकालानंतर चड्ढा यांनी प्रतिक्रिया दिली नव्हती. तसेच जंतर-मंतरवरील रॅली आणि केजरीवाल यांच्या पत्रकार परिषदेतही ते दिसले नाहीत.
- Thursday April 2, 2026
- Written by Shreerang
-
Sharad Pawar NCP: विलीनीकरण हवं की नको? शरद पवारांच्या पक्षातील कार्यकर्त्यांचा निर्णय पक्का झाला
अजित पवारांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसची (NCP Ajit Pawar) धुरा त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवारांच्या (Sunetra Pawar NCP Chief) हाती आली आहेत. सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल या दोन नेत्यांबद्दल शरद पवारांच्या (Sharad Pawar) राष्ट्रवादी काँग्रेसमधीस नेत्यांचे फारसे चांगले मत नाही.
- Thursday April 2, 2026
- Reported by Jui Chanda Jadhav, Written by Shreerang
-
Daily Data Limit Recharge Plan: रिचार्ज प्लॅनमध्ये शिल्लक राहिलेल्या डेटाचं पुढे काय होतं?
सध्याच्या नियमांनुसार, बहुतांश टेलिकॉम कंपन्या 'डेली डेटा रिसेट' पॉलिसीवर काम करतात. याचा अर्थ असा की दर 24 तासांनी तुमचा डेटा कोटा शून्यावरून पुन्हा सुरू होतो.
- Monday March 23, 2026
- Written by Shreerang
-
Malegaon Blast : मालेगाव स्फोट प्रकरणातील माजी ATS प्रमुखांच्या गौप्यस्फोटाला RSS ची साथ, वाचा नेमकं काय घडलं?
RSS Backs Former ATS Chief’s Raghuvanshi: मालेगाव बॉम्बस्फोटाच्या चौकशीबाबत माजी आयपीएस अधिकारी के.पी. रघुवंशी यांनी केलेल्या खळबळजनक खुलाशामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
- Wednesday March 18, 2026
- Reported by Akshay Kudkelwar, Written by Shreerang, Edited by Onkar Arun Danke
-
'स्वीकृत'साठी उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना ठेंगा ? एकही नगरसेवकपद मनसेला न देण्यासाठी हालचाली
BMC Nominated Corporators 2026: ठाकरेंच्या शिवसेनेचे 65 नगरसेवक निवडून आले आहेत तर मनसेचे 6 नगरसेवक निवडून आले आहेत.
- Friday February 20, 2026
- Reported by Devendra Kolhatkar, Written by Shreerang
-
Supreme Court On Freebie Culture: आर्थिक स्थिती बिकट तरीही गोष्टी देतायत फुकट; सुप्रीम कोर्टाची तीव्र शब्दात नाराजी
Supreme Court On Freebie Culture: तमिळनाडूच्या एका वीज कंपनीशी संबंधित प्रकरणाची सुनावणी सुरू असताना न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे.
- Thursday February 19, 2026
- Written by Shreerang
-
Pune News: खंडाळ्याचा घाट डोकेदुखी बनला, मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे पुन्हा जाम झाला; कारण काय?
Mumbai-Pune Expressway Traffic Update Today: गुरुवारी खंडाळ्याच्या घाटात पुन्हा एकदा वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले. मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक मुंगीच्या पावलाने पुढे सरकताना दिसत होती.
- Thursday February 19, 2026
- Written by Shreerang
-
लोकल ट्रेनने एका दिवसात 1 कोटी लोकांनी केला प्रवास; मेट्रो, टॅक्सी,रिक्षा असूनही गर्दी वाढतच चालली
CSMT Station To Kalyan Station हे 51 किमीचे अंतर कापण्यासाठी लोकलने अंदाजे सव्वा ते दीड तास लागतो आणि या प्रवासासाठीचे तिकीट फक्त 15 रुपये आहे.
- Wednesday February 18, 2026
- Written by Shreerang