Ed News
- All
- बातम्या
- फोटो स्टोरी
-
Dnyanradha Fraud: ‘ज्ञानराधा’ घोटाळा प्रकरणी ईडीकडून आरोपपत्र दाखल; सुरेश कुटेसह 24 जण आरोपी
- Saturday March 15, 2025
- NDTV
Dnyanradha Multistate Fraud Case: ज्ञानराधा मल्टिस्टेटमध्ये चार लाख गुंतवणूकदारांची 2, 467कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा ईडीला संशय आहे. याच प्रकरणात ईडीने ईडीने गेल्यावर्षी बीड, छत्रपती संभाजीनगर, पुणे, नवी मुंबईमधील कार्यालयांवर छापे टाकले होते.
-
marathi.ndtv.com
-
Dhananjay Munde: धनंजय मुंडेंचा पाय खोलात! हायकोर्टात याचिका दाखल; ED चौकशीची मागणी
- Wednesday January 29, 2025
- Written by Gangappa Pujari
उच्च न्यायालयामध्ये वाल्मिक कराडविरोधात याचिका दाखल करण्यात आली असून या प्रकरणी थेट नाव आल्याने धनंजय मुंडेंच्याही अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
-
marathi.ndtv.com
-
ED raids on Raj Kundra : राज कुंद्रांच्या घरावर ईडीची छापेमारी; काय आहे प्रकरण?
- Friday November 29, 2024
- Written by NDTV News Desk
पॉर्नोग्राफी केसमध्ये राज कुंद्रा यांचे नाव यापूर्वीच चर्चेत आले होते. राज कुंद्रांना 2021'अश्लील' चित्रपट बनवल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. कुंद्रा या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचा दावा मुंबई पोलिसांनी केला होता.
-
marathi.ndtv.com
-
दिल्लीमध्ये 'ईडी' पथकावर हल्ला, आरोपींकडून खुर्चीने मारहाण; 1 अधिकारी जखमी
- Thursday November 28, 2024
- Written by Gangappa Pujari
दिल्लीमधील बिजवासन भागात घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी ईडीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे विधानसभा लढवणार, फोन टॅपिंग प्रकरणात झाली होती अटक!
- Monday August 12, 2024
- Written by NDTV News Desk
संजय पांडे यांच्या कंपनीनं जवळपास आठ वर्षे नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या (NSE) कर्मचार्यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप केल्याची माहिती सीबीआयला (CBI) मिळाली होती.
-
marathi.ndtv.com
-
आरक्षणाला धक्का लागल्यास शंभर टक्के राजकारणातून संन्यास घेणार; प्रफुल्ल पटेलांचं मोठं वक्तव्य
- Sunday July 28, 2024
- Written by NDTV News Desk
'आरक्षणाला जर धक्का लागेल तर मी शंभर टक्के राजकारणातून संन्यास घेणार. कारण त्यावेळी मला कुठल्याही पदावर आणि राजकारणात राहण्याचा कोणताही अर्थ नसेल'.
-
marathi.ndtv.com
-
Arvind Kejriwal Delhi liquor Scam : अरविंद केजरीवाल यांच्या अर्जावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
- Monday July 15, 2024
- Written by NDTV News Desk
ईडीच्या मते केजरीवाल या सर्व कथित मद्यविक्री घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार आहेत. त्यामुळं आता या सर्व प्रकरणात नक्की काय होतं हे पाहणं महत्त्वाच आहे.
-
marathi.ndtv.com
-
अजित पवारांच्या घरी डिनर डिप्लोमसीला नवाब मलिकांची उपस्थिती; नव्या चर्चेला उधाण
- Wednesday July 3, 2024
- Written by NDTV News Desk
आज अजित पवारांना माध्यमांनी नवाब मलिक यांच्या बैठकीतील उपस्थिती बाबत प्रश्न विचारला असता त्यांच्याकडून उत्तर देण्यात आलं.
-
marathi.ndtv.com
-
आजही तिहारमधून सुटका नाहीच, दिल्ली उच्च न्यायालयाकडून केजरीवालांच्या जामीनावर स्थगिती
- Friday June 21, 2024
- Written by Meenal Dinesh Gangurde
Delhi CM Arvind Kejriwal bail - दिल्ली मद्य धोरण घोटाळा संबंधित कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजुर झाला असला तरीही तिहारमधून बाहेर येण्याची चिन्हं दिसत नाहीत.
-
marathi.ndtv.com
-
जामीनासाठी आरोग्याशी कोण खेळेल? तुरुंगात पुरी-भाजी खाण्याच्या आरोपावर केजरीवाल म्हणाले...
- Friday April 19, 2024
- Written by NDTV News Desk
अरविंद केजरीवाल यांच्या वकिलांनी तुरुंगात बटाट्याची भाजी, पुरी आणि मिठाई खाण्याच्या ईडीच्या दाव्यावर उत्तर दिलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
केजरीवाल तुरुंगात आंबा, मिठाईवर मारतायेत ताव? शुगर वाढल्यानंतर प्रकरण पुन्हा कोर्टात
- Thursday April 18, 2024
- Written by NDTV News Desk
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरावील यांच्या शरीरातील साखरेची पातळी वाढल्याचं समोर आलं आहे. अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या याचिकेवर गुरुवारी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) आपलं उत्तर दाखल केलं.