Fire
- All
- बातम्या
- फोटो
- वेब स्टोरी
-
Mumbai News: फ्रीजचा स्फोट! पहाटे झोपेतच गोरेगावातील एकाच कुटुंबातील तिघांचा होरपळून मृत्यू
- Saturday January 10, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Mumbai News: विषारी धुरामुळे झोपेत असलेल्या तिघांना सावरण्याची किंवा घराबाहेर पडण्याची कोणतीही संधी मिळाली नाही. घरातून धूर आणि आगीचे गोळे बाहेर पडताना पाहून शेजाऱ्यांनी आरडाओरडा केला आणि तातडीने अग्निशमन दलाला पाचारण केले.
-
marathi.ndtv.com
-
बांगलादेशात घरांना बाहेरून कुलूप लावून हिंदूंना जिवंत जाळण्याचा प्रयत्न; अंगावर शहारे आणणारी घटना, पाहा VIDEO
- Monday December 29, 2025
- Written by Onkar Arun Danke
Horrific Attack on Hindus in Bangladesh: हल्लेखोरांनी क्रूरतेचा कळस गाठत घरातील लोक बाहेर येऊ नयेत म्हणून दरवाजांना बाहेरून कड्या लावून घेतल्या होत्या.
-
marathi.ndtv.com
-
Beed News:'आग लागली की लावली? साधूग्राम विरोधाचा सूड उगवला'; सयाजी शिंदे यांच्या देवराईतील हजारो झाडं जळून खाक
- Thursday December 25, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
अभिनेता सयाजी शिंदे यांच्या बीडमधील देवराई प्रकल्पातील काही झाडांना आग लागल्याची घटना समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Jejuri Bhandara Fire: जेजुरीत दुर्घटना! विजयाचा जल्लोष करताना भंडाऱ्याचा भडका! विजयी नगरसेवकांसह 16 जण भाजले
- Monday December 22, 2025
- Written by Gangappa Pujari
निकाल जाहीर झाल्यानंतर गडाच्या पहिल्या पायरीजवळ खंडेराया चरणी भंडारा अर्पण करून आशीर्वाद घेताना फटाके वाजत होते सोबतच भांडार उधळत होते.
-
marathi.ndtv.com
-
Thane News : 6 डिसेंबरला सुट्टी घेतली अन् 4 दिवस गायब; घरकामगार महिलेवर मालकीणीचा संताप, ठाण्यात 'गोळीबार'
- Wednesday December 10, 2025
- Edited by Meenal Dinesh Gangurde
घरकामगार महिला आणि घर मालकीण यांच्यातील 'तू तू मैं मैं' काही नवीन नाही. मात्र या 'तू तू मैं मैं' ने भयंकर रुप घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Goa Fire : 25 लोकांच्या मृत्यूला कोण जबाबदार? क्लब मालक 'या' देशात फरार, मुंबईचं काय आहे कनेक्शन?
- Monday December 8, 2025
- Written by Naresh Shende
6 डिसेंबरच्या रात्री नाइट क्लबमध्ये लागलेल्या आगीत 25 लोकांचा मृत्यू झाला होता. या घटनेचं गांभीर्य लक्षात न घेता क्लबच्या मालकाने गुपचूप भारत सोडून पळ काढला आहे. अशातच मुंबईचं कनेक्शन उघड झालं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Akola News : घरात लागली भीषण आग! सरकारी रुग्णावाहिका न पोहोचल्याने आजीबाईंचं 'आरोग्य' धोक्यात
- Sunday December 7, 2025
- Written by Naresh Shende
एक वृद्ध महिला या आगीत अडकल्याने ती दहा ते पंधरा टक्के भाजली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी नागरिकांनी तातडीनं अग्निशामक दल व रुग्णवाहिकेला कॉल केला. पण नंतर घडलं असं की..
-
marathi.ndtv.com
-
काल पार्टी आज शोक..., गोव्याच्या नाइटक्लबमध्ये दुर्घटनेपूर्वीचं दृश्य; डान्स फ्लोअरवर थिरकताना दिसले पर्यटक
- Sunday December 7, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
Goa Night Club Fire: गोव्यात अरपोरामध्ये झालेल्या भीषण अग्निकांडात २५ जणांचा मृत्यू झाला असून ६ जणांवर उपचार सुरू आहे.
-
marathi.ndtv.com
-
Goa Fire: गोव्यातील नाईट क्लबमध्ये अग्नितांडव! पर्यटक, कर्मचाऱ्यांसह 23 जणांचा मृत्यू; 50 जखमी
- Sunday December 7, 2025
- Written by Gangappa Pujari
मुख्यमंत्र्यांनी मृतांबद्दल शोक व्यक्त केला तसेच गोवा सरकार याची सखोल चौकशी करेल आणि दोषी आढळणाऱ्यांना अटक करेल, असं आश्वासन त्यांनी दिले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Hong Kong Fire : 8 इमारती धडाधड पेटल्या, 44 जणांचा होरपळून मृत्यू; दुर्घटनेची दाहकता दाखवणारे भीषण दृश्य
- Thursday November 27, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
आठही इमारती धडाधड पेटताना दिसत आहे. आगीची दाहकता या दृश्यांवरुन पाहायला मिळत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Buldhana News : डोळ्यांदेखत कोळसा ! बुलडाण्यात गर्भवती पत्नीचा पतीसमोरच होरपळून मृत्यू
- Tuesday November 11, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Buldhana Car Fire Accident: काही दिवसांतच आपल्या चिमुकल्याचं स्वागत करण्याची स्वप्नं पाहणाऱ्या एका दाम्पत्यावर काळाने घाला घातला आहे.