Interview
- All
- बातम्या
- व्हिडीओ
- फोटो
- फोटो स्टोरी
-
Randeep Hooda: वाटीत लघुशंका करायला लावली! रणदीप हुडाला करायला लावले चित्र-विचित्र विधी
- Monday June 23, 2025
- Written by Shreerang
Randeep Hooda Meitei Wedding Tradition: रणदीप हुडाने लिन लैशरामशी लग्न झालं असून नोव्हेंबर 2023 या दोघांनी विवाह केला होता. मैतई पद्धतींनुसार या दोघांचे लग्न झाले होते. रणदीपने मैतेई विवाहपद्धतीतील चित्र-विचित्र गोष्टींबद्दल पहिल्यांदाच माहिती दिली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Jasprit Bumrah : शुबमन गिल कॅप्टन कसा झाला? जसप्रीत बुमराहनं सांगितली Inside Story
- Tuesday June 17, 2025
- Written by Onkar Arun Danke
Jasprit Bumrah : रोहित शर्मानंतर टीम इंडियाच्या टेस्ट टीमचा कॅप्टन म्हणून जसप्रीत बुमराहचं नाव आघाडीवर होतं.
-
marathi.ndtv.com
-
अजबच आहे हे! आता जनता आठवली का ? ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाच्या चर्चांदरम्यान मनसे नेत्याच्या विधानामुळे खळबळ
- Saturday June 7, 2025
- NDTV
Raj Thackeray Interview by Mahesh Manjrekar : राज ठाकरे यांनी चित्रपट निर्माते महेश मांजरेकर यांना दिलेल्या मुलाखतीनंतर हे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना सुरूवात झाली होती.
-
marathi.ndtv.com
-
US Visa : भारतीय विद्यार्थी चिंतेत, ट्रम्प प्रशासनाकडून विद्यार्थ्यांच्या व्हिजा मुलाखतीवर बंदी
- Wednesday May 28, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना व्हिजा मिळणेसाठी मुलाखत घेणं बंद कराव्या अशा सूचना ट्रम्प प्रशासनाकडून जगभरातील अमेरिकन दूतावासांना देण्यात आल्या आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Vaibhav Suryavanshi : 500 मिस कॉल, 4 दिवस फोन बंद, 'गुरु द्रविड' समोर वैभव सुर्यवंशीनं दिली कबुली
- Wednesday May 21, 2025
- Written by Onkar Arun Danke
Vaibhav Suryavanshi interview with Rahul Dravid: राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) 14 वर्षांचा बॅटर वैभव सूर्यवंशीसाठी हा आयपीएल सिझन (IPL 2025) स्वप्नवत ठरला
-
marathi.ndtv.com
-
मी कश्मीरमध्ये वडील गमावलेत, बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री भावूक झाली
- Thursday May 8, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare
बॉलीवूडच्या या बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्रीने भारतीय सैन्य दलाच्या 'ऑपरेशन सिंदूर' वर प्रतिक्रिया दिली आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात 26 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. या घटनेची निंदा करत या अभिनेत्रीने म्हटले की मी एका शहिदाची मुलगी असून, मी माझे वडील कश्मीरमध्येच गमावले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Virat Kohli : विराट कोहलीनं टीम इंडिया आणि RCB ची कॅप्टनशिप का सोडली? 3 वर्षांनी स्वत:च सांगितलं कारण
- Tuesday May 6, 2025
- Written by Onkar Arun Danke
Virat Kohli : विराट कोहलीनं कर्णधारपदाच्या जबाबदारीमधून मुक्त होण्याचा निर्णय का घेतला? याबाबत वेगवेगळी कारणं सांगितली जात होती. पण, विराट त्यावर सविस्तर कधी बोलला नव्हता.
-
marathi.ndtv.com
-
IAS Shivansh Jagade : "UPSC पास झालो, पण आदल्या दिवशी 600 रुपये गेल्याचं दुःख"
- Wednesday April 30, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
IAS Shivansh Jagade Interview : कोरोना काळात यूपीएससी परीक्षेची तयारी सुरु केल्यानंतर सेल्फ स्टडीवर भर देत शिवांशने हे यश संपादित केलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Janhvi Killekar : 'अंगावर गलिच्छ साडी, हातात हिरव्या बांगड्या, लग्नानंतरची 7 वर्षे...'; जान्हवी किल्लेकरचा धक्कादायक अनुभव
- Wednesday April 30, 2025
- Written by NDTV News Desk
मराठी बिग बॉसनंतर जान्हवी किल्लेकर चर्चेत आली होती. बिग बॉसच्या घरात असताना तिच्या वक्तव्यांमुळे चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली होती.
-
marathi.ndtv.com
-
Prajakta Mali : मांसाहार हा माणसांसाठी नाहीच! प्राजक्ता माळीचं मोठं वक्तव्य
- Monday April 21, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
जगभरात मोठ्या संख्येने लोक मांसाहार करतात. मात्र मांसाहाराबद्दल असं काहीसं वक्तव्य करून प्राजक्ता माळी हिने थेट अख्ख्या जगालाच चॅलेंज दिलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Solapur News : रुग्णसेवा देणाऱ्या देवदूताची शेवटची इच्छा अपूर्णच राहिली, डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येने राज्यभरातून हळहळ
- Sunday April 20, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
Dr. Shirish Valsangkar : सोलापुरातील विख्यात मेंदूविकारतज्ज्ञ डॉ. शिरीष वळसंगकर यांनी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याच्या घटनेने अख्ख्या महाराष्ट्राला हादरा बसला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai News: 'युती नको, पक्ष विलीन करुन एकत्र या...' राज- उद्धवसाठी चळवळ सुरु करणाऱ्या शिवसैनिकाची साद!
- Saturday April 19, 2025
- Written by Gangappa Pujari
Raj Thackeray- Uddhav Thackeray Alliance: राज- उद्धव एकत्र येण्यासाठी सर्वात आधी मोहिम सुरु करणारे, ज्यांना खुद्द बाळासाहेब ठाकरे यांनीही आशीर्वाद दिला होता ते कट्टर शिवसैनिक सतीश वळंजू यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली असून ठाकरे बंधुंना पुन्हा एकदा भावनिक साद घातली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Uddhav-Raj Thackeray News : "भांडण बाजूला ठेवायला तयार!", उद्धव ठाकरेंची अटींसह राज यांच्यासोबत यायला तयारी
- Saturday April 19, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Uddhav Thackeray Speech : महाराष्ट्राच्या हिताच्या जो आड येईल त्याचं स्वागत मी करणार नाही, त्याला घरी बोलवणार नाही, त्याच्या घरी मी जाणार नाही, त्याच्या पंगतील बसणार हे आधी ठरला, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
-
marathi.ndtv.com
-
Raj Thackeray Interview : "आमच्यातील वाद किरकोळ", उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीबाबत राज ठाकरेंचं मोठं वक्तव्य
- Saturday April 19, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
राज ठाकरे यांनी म्हटलं की, "महाराष्ट्र खूप मोठा आहे. कुठल्याही मोठ्या गोष्टीसाठी आमच्यातले वाद किरकोळ आहेत. महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणे आणि हे वाद शुल्लक आहेत."
-
marathi.ndtv.com
-
Anaya Bangar : 'मला क्रिकेटपटू अश्लील फोटो पाठवत असे', संजय बांगरच्या मुलीचा कुणाकडं इशारा?
- Friday April 18, 2025
- Written by Onkar Arun Danke
Anaya Bangar Shocking Allegations: एका भारतीय क्रिकेटपटूला माझ्याशी संबंध प्रस्थापित करायचे होते. त्याचबरोबर अनेक खेळाडू मला घाणेरडे फोटो पाठवत असत, असं अनयानं सांगितलं आहे.