Lawrence Bishnoi
- All
- बातम्या
- वेब स्टोरी
-
कपिल शर्माच्या कॅफेवर हल्लाचं कारण काय? बिश्नोई गँगचा खुलासा, ऑडियो क्लिप जारी
- Friday August 8, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Kapil Sharma's cafe attacked : कपिल शर्माचे 'कॅप्स कॅफे' रेस्टॉरंट 4 जुलै रोजी सुरू झाले होते. मात्र, एका महिन्याच्या आतच कपिलच्या कॅफेवर झालेला हा दुसरा गोळीबार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Suresh Dhas: बिष्णोईचा 'धस'का! सुरेश धस यांच्या जीवाला धोका? बीडमध्ये नवा ट्वीस्ट
- Tuesday April 1, 2025
- Written by Rahul Jadhav
दरम्यान या प्रकरणी सुरेश धस लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. पण दुसरीकडे विरोधक आणि खोक्याचे कुटुंबीय हे मात्र धस यांच्या पाठीशी उभे आहेत.
-
marathi.ndtv.com
-
शाहरूख खानला धमकी देणारा अटकेत, फोन चोरून भलत्यानेच धमकी दिल्याचा फैजानचा दावा
- Thursday November 7, 2024
- Written by Shreerang Madhusudan Khare
वांद्रे पोलीस ठाण्यात फोन करून अज्ञात व्यक्तीने शाहरूख खानला ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती.
-
marathi.ndtv.com
-
Salman Khan House Firing Update : मुंबई पोलिसांकडून अनमोल बिश्नोईच्या प्रत्यार्पणाची कारवाई सुरू
- Saturday November 2, 2024
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Salman Khan House Firing Update : मुंबई पोलिसांनी काही दिवसांपूर्वी अनमोल बिश्नोईच्या प्रत्यार्पणासाठी मकोका न्यायालयाकडे परवानगी मागितली होती. पोलिसांची ही मागणी मान्य करत न्यायालयाने गँगस्टर अनमोल बिश्नोईच्या प्रत्यार्पणाच्या कारवाईस मंजुरी दिली आहे.
-
marathi.ndtv.com
-
लॉरेन्स बिश्नोईचा एन्काउंटर करणाऱ्याला 1 कोटींचे बक्षीस,करणी सेना पुन्हा चर्चेत
- Tuesday October 22, 2024
- Written by Shreerang Madhusudan Khare
5 डिसेंबर 2023 रोजी हल्लेखोर सुखदेव गोगामेडींच्या घरात घुसले होते आणि त्यांनी गोगामेडी यांच्यावर गोळीबार केला होता. बिश्नोई टोळीने या हत्येची जबाबदारी स्वीकारली होती.
-
marathi.ndtv.com
-
प्रत्येक नवरात्रीला मौनव्रत... अनेक उपास-तापास; 'ब्रम्हचारी गँगस्टर' लॉरेन्स बिश्नोई आपली गँग कशी चालवतो?
- Sunday October 20, 2024
- Written by NDTV News Desk
ब्रम्हचर्य नियम पाळणारा, गुन्हेगारी जगतचा गुरू लॉरेन्स बिश्नोई दर नवरात्रीला उपवासासोबत मौन व्रतही करतो त्याचबरोबर मांस, मटण, दारूला कधी हातही लावत नाही, असं म्हटलं जातं.
-
marathi.ndtv.com
-
Bigg Boss 18: वीकेंड का वारमध्ये सलमान खान दिसणार नाही? लॉरेंस बिश्नोईमुळे सुरक्षेत वाढ
- Friday October 18, 2024
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Salman Khan Bigg Boss 18: लॉरेन्स बिश्नोई गँगकडून सलमान खानला वारंवार मिळणाऱ्या धमक्यांमुळे त्याच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आलीय.
-
marathi.ndtv.com
-
Baba Siddique Case: 65 गोळ्या आणि बाइकऐवजी ऑटोचा वापर,आरोपींनी असा रचला कट; वाचा 10 BIG UPDATES
- Thursday October 17, 2024
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Baba Siddique Case: बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणामध्ये नवनवीन खुलासे समोर येत आहेत. आरोपींनी अत्यंत बारकाईने कट रचला होता, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
काळविटाची शिकार झाली तेव्हा लॉरेन्स बिश्नोई 5 वर्षांचा होता, राम गोपाल वर्माने उपस्थित केले अनेक प्रश्न
- Wednesday October 16, 2024
- Written by NDTV News Desk
राम गोपाल वर्मा यांनी सोशल मीडियावर लिहिलंय की, 1998 मध्ये जेव्हा हरणाची हत्या झाली तेव्हा लॉरेन्स बिश्नोई केवळ पाच वर्षांचा होता.
-
marathi.ndtv.com
-
एक भंगार विक्रेता, दुसरा 10 वर्ष घरी गेला नाही; बाबा सिद्दिकी यांच्यावर हल्ला करणारे आरोपी कोण?
- Sunday October 13, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Baba Siddique : बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करणाऱ्या तीन शूटर्सची ओळख पटली आहे. पहिला नेमबाज गुरमेल सिंग हा हरियाणाचा, तर दुसरा नेमबाज धर्मराज कश्यप हा उत्तर प्रदेशचा आहे.
-
marathi.ndtv.com
-
Baba Siddiqui News : 48 वर्षे काँग्रेसमध्ये, 8 महिन्यांपूर्वी अजित पवार गटात प्रवेश; कोण होते बाबा सिद्दीकी?
- Sunday October 13, 2024
- Written by Meenal Dinesh Gangurde
बाबा सिद्दीकींनी जिथं करिअरची सुरुवात केली त्या भागात त्यांचा शेवट झाला.