Mla
- All
- बातम्या
- फोटो
- फोटो स्टोरी
-
सर्वात तरुण आमदार, रोहित पाटील! पहिल्या प्रतिक्रियेने हृदय जिंकलं; म्हणाले...
- Sunday November 24, 2024
- Written by Gangappa Pujari
माजी खासदार संजयकाका पाटील यांचा पराभव करत रोहित पाटलांनी दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयानंतर आता रोहित पाटील यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
- marathi.ndtv.com
-
शिवसेना शिंदे गटाच्या या आमदाराला मिळणार मंत्रिपदाची संधी, खासदार श्रीकांत शिंदेंचे संकेत
- Sunday November 24, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
MLA Balaji Kinikar : बालाजी किणीकर यांचा निवडणुकीत विजय झाल्यानंतर सायंकाळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी अंबरनाथमध्ये येऊन किणीकर यांचं अभिनंदन केलं.
- marathi.ndtv.com
-
Kolhapur News : विजयी मिरवणुकीत अचानक आगीचा भडका, कार्यकर्त्यांची पळापळ
- Sunday November 24, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
नूतन आमदार शिवाजी पाटील यांच्या विजयाच्या आनंदात समर्थकांकडून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी जेसीबीमधून गुलालाची उधळण करत करण्यात येत होती.
- marathi.ndtv.com
-
Election Results 2024: महाराष्ट्र निवडणूक निकाल : महायुती की मविआ, BMC च्या सेमीफायनलमध्ये कोण सरस?
- Saturday November 23, 2024
- Written by Meenal Dinesh Gangurde
मुंबई कोणाची होणार याची झलक विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळाल्याचं सांगितलं जात आहे.
- marathi.ndtv.com
-
Maharashtra New MLA : राज्यातील 288 नवीन आमदार कोण? वाचा संपूर्ण यादी
- Saturday November 23, 2024
- Written by NDTV News Desk
Maharashtra Assembly Election 2024 : भाजप 100 हून अधिक जागांवर विजय मिळवत राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर महाविकास आघाडीला मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे.
- marathi.ndtv.com
-
'रात्रीस खेळ चाले...' तोफा थंडावल्या, पण आग कायम! कुडाळमध्ये राणे-नाईकांचं एकमेकांना आव्हान!
- Monday November 18, 2024
- Written by Rushikesh Sunil Solas
Nrayan Rane vs Vaibhav Naik: राज्यात यंदा होणाऱ्या चुरशीच्या लढतीत कुडाळ विधानसभा मतदारसंघाचं स्थान महत्त्वाचं आहे. कुडाळमध्ये शिवसेना ठाकरे पक्षाचे विद्यमान आमदार वैभव नाईक विरुद्ध शिवसेनेचे निलेश राणे यांच्यात लढत होत आहे
- marathi.ndtv.com
-
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार, 2 मंत्री आणि 3 आमदारांच्या घरावर हल्ला
- Saturday November 16, 2024
- NDTV
Manipur Violence: मणिपूरमध्ये अद्यापही शांतता प्रस्थापित झाली नसून इथे हिंसाचाराच्या घटना अजूनही सुरू आहेत. आंदोलकांनी आता मंत्री आणि आमदारांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे.
- marathi.ndtv.com
-
'शरद पवार माफी मागा', अजित पवारांच्या आमदाराने थेट नोटीस धाडली
- Sunday November 10, 2024
- Written by Rahul Jadhav
शरद पवारां प्रमाणे ही नोटीस काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे आणि उद्धव ठाकरे यांनाही पाठवण्यात आली आहे असंही सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
- marathi.ndtv.com
-
भाजपच्या माजी आमदाराची भाजपच्या महिला खासदाराला धमकी? स्मिता वाघ यांच्या आरोपामुळे खळबळ
- Friday November 8, 2024
- Written by NDTV News Desk
खासदार स्मिता वाघ यांनी नाव न घेता जरी हे आरोप केले असले तरी त्यांचा रोख हा भाजपचे माजी आमदार व सद्यस्थितीत अपक्ष उमेदवार असलेले शिरीष चौधरी यांच्याकडे आहे.
- marathi.ndtv.com
-
Dhananjay Munde : पाच वर्षांपूर्वी 3 अपत्ये तर यंदा 5 अपत्ये; धनंजय मुंडेंच्या संपत्तीतही 5 पटींनी वाढ
- Friday November 1, 2024
- Written by Shreerang Madhusudan Khare
राज्याचे कृषीमंत्री व परळीचे विद्यमान आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Election 2024) दाखल केलेले प्रतिज्ञापत्र सध्या चर्चेत आहे.