Mumbai Metro
- All
- बातम्या
- फोटो
- फोटो स्टोरी
-
BMC Budget 2025 : मुंबई महापालिकेचा आज अर्थसंकल्प सादर होणार, कोणत्या प्रकल्पांवर भर असेल?
- Tuesday February 4, 2025
- Written by NDTV News Desk
BMC Budget 2025 : देशातील अनेक राज्यांपेक्षा बीएमसीचा अर्थसंकल्प मोठा असतो. त्यामुळे या अर्थसंकल्पात काय घोषणा होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Davos 2025: 'मुंबई मेट्रो'ला जागतिक पाठबळ! UK सरकार- MMRDAचा मोठा करार; वाचा 5 ठळक मुद्दे
- Monday January 27, 2025
- Written by Gangappa Pujari
मुंबईतील मेट्रो नेटवर्कचे काम वेगाने पूर्ण करून झपाट्याने होणाऱ्या शहराच्या विकासाला पाठबळ देणारी एकात्मिक वाहतूक व्यवस्था निर्माण करणे हे या भागीदारीचे उद्दिष्ट आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai News: खुशखबर! मेट्रो, मोनो, बेस्ट, लोकलसाठी आता एकच तिकीट, काय आहे प्लॅन?
- Saturday January 18, 2025
- Written by Rahul Jadhav
सार्वजनिक वाहतूक प्रणाली एका सिंगल मोबिलिटी प्लॅटफॉर्मवर आणण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न होते. त्यादृष्टीने मुंबईतील पायाभूत सुविधा विकसित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Metro: दोन मेट्रो मार्गांची डेडलाईन हुकली, आता नवी तारीख, सरकारने दिली मुदत वाढ
- Wednesday January 15, 2025
- Written by Rahul Jadhav
मेट्रो मार्ग 9 जो दहिसर पूर्व ते मिरा भाईदर पर्यंत आहे आणि मेट्रो मार्ग 7 अ जो अंधेरी पूर्व ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय टर्मिनल पर्यंत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Metro : मेट्रोच्या कामांचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा, अधिकाऱ्यांना दिल्या 'या' सूचना
- Saturday January 4, 2025
- Written by Onkar Arun Danke
CM on Mumbai Metro : एमएमआरडीए क्षेत्रातील सर्व मेट्रोंचे कामे पूर्ण होण्याचे वेळापत्रक नव्याने तयार करा; या कामांना विलंब चालणार नाही, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Metro Station Fire : बीकेसी मेट्रो स्टेशनला आग, वाहतूक स्थगित
- Friday November 15, 2024
- Written by Onkar Arun Danke
Mumbai Metro Station Fire : मुंबईत नुकत्याच सुरु झालेल्या मेट्रो 3 मार्गावरील बीकेसी मेट्रो स्टेशनला आज दुपारी (शुक्रवार, 15 नोव्हेंबर) आग लागली.
-
marathi.ndtv.com
-
मेट्रो 3 च्या प्रवासात कोणत्या अडचणी आल्या? पहिल्या दिवशी प्रवाशांचा अनुभव
- Tuesday October 8, 2024
- Written by Shreerang Madhusudan Khare
Metro 3 News : भुयारी मार्ग असल्याने मोबाईल नेटवर्कचा प्रॉब्लेम असू शकतो असा अंदाज बांधला जात होता. व्होडाफोन आणि एअरटेलची सेवा असणाऱ्या ग्राहकांना नेटवर्क मिळत होते, मात्र इतरांना नेटवर्क मिळत नाही.
-
marathi.ndtv.com
-
'मविआची सत्ता आली तर लाडकी बहीण योजना बंद होईल', PM मोदींचा थेट आरोप
- Saturday October 5, 2024
- NDTV
PM Modi : महाविकास आघाडीला संधी मिळाली तर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर राग काढतील. मुख्यमंत्री शिंदे यांनी सुरु केलेल्या सर्व योजना त्या बंद करतील असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
PM नरेंद्र मोदी शनिवारी महाराष्ट्र दौऱ्यावर; मुंबई, ठाणे, नवी मुंबईला हजारो कोटींच्या प्रकल्पांची भेट
- Friday October 4, 2024
- Written by NDTV News Desk
पंतप्रधान मोदी प्रमुख मेट्रो आणि रस्ते प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. सुमारे 14,120 कोटी रुपयांच्या मुंबई मेट्रो लाईन - 3 च्या आरे जेव्हीएलआर ते बीकेसी विभागाचे उद्घाटन पंतप्रधान करणार आहेत.
-
marathi.ndtv.com
-
खड्ड्यात पडून झालेल्या महिलेच्या मृत्यूला जबाबदार कोण? चौकशी अहवालातून सत्य बाहेर आले
- Monday September 30, 2024
- Written by Shreerang Madhusudan Khare
परिमंडळ 3 चे उपायुक्त देविदास क्षीरसागर मुख्य अग्निशमन अधिकारी रवींद्र अंबुलगेकर आणि प्रमुख अभियंता (दक्षता) अविनाश तांबेवाघ या तिघांची चौकशी समिती नेमण्यात आली होती.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Metro Line 3 : मुंबईच्या पहिल्या भूमिगत मेट्रोची प्रतीक्षा संपणार, तिकीट ते मार्ग वाचा सर्व माहिती
- Saturday October 5, 2024
- Reported by Bhagyashree Pradhan Acharya, Written by Onkar Arun Danke
Mumbai Metro Line 3 : मुंबईतील कुलाबा-वांद्रे-सिप्झ या मार्गावरील मेट्रो 3 मार्गातील पहिला टप्पाचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं.
-
marathi.ndtv.com
-
Metro 3 चा पहिला टप्पा ऑक्टोबरमध्ये सुरू होणार ? पंतप्रधान हिरवा झेंडा दाखवण्याची शक्यता
- Thursday September 19, 2024
- Written by Rahul Jadhav
मेट्रो 3 च्या मार्गावर एकूण 27 स्थानकं असतील. विशेष म्हणजे यातील 26 स्टेशन ही भूमिगत असल्याची माहिती आहे.