Paris Olympics 2024
- All
- बातम्या
- फोटो
- फोटो स्टोरी
-
Neeraj Chopra News : अवघ्या 1 सेंटीमीटरने पद हुकलं, भारताचा स्टार नीरज चोप्रा पुन्हा दुसऱ्या स्थानी
- Sunday September 15, 2024
- Written by NDTV News Desk
डायमंड लीगमध्ये तिसऱ्या प्रयत्नात त्याने सर्वश्रेष्ठ थ्रो केला. मात्र विजेता एंडरसन पीर्टसच्या 87.87 मीटरच्या तुलनेत तो एक सेंटीमीटरने मागे राहिला.
- marathi.ndtv.com
-
24 वर्षांच्या भारतीय खेळाडूचा निवृत्तीचा निर्णय, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रचला होता इतिहास
- Thursday August 22, 2024
- Written by Onkar Arun Danke
भारतीय महिला टेबल टेनिस टीमनं पॅरिस ऑलिम्पकमध्ये (Paris Olympics 2024) ऐतिहासिक कामगिरी केली होती. या कामगिरीतील स्टार खेळाडूनं 24 व्या वर्षीच निवृत्ती जाहीर केली आहे.
- marathi.ndtv.com
-
Vinesh Phogat : प्रतीक्षा संपली! विनेश फोगाटच्या याचिकेवर CAS चा निर्णय जाहीर
- Wednesday August 14, 2024
- Written by Onkar Arun Danke
Vinesh Phogat Disqualification Case: भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाटची याचिका आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादानं फेटाळली आहे
- marathi.ndtv.com
-
'गार्डन में घूमने वाला', गावस्करांनी लक्ष्य सेनवर केलं खळबळजनक वक्तव्य
- Tuesday August 13, 2024
- Written by Onkar Arun Danke
Sunil Gavaskar on Lakshya Sen: महान क्रिकेटपटू सुनील गावस्करांनी पॅरिस ऑलिम्पिकमधील लक्ष्य सेनच्या खेळावर नाराजी व्यक्त केली आहे.
- marathi.ndtv.com
-
मनू भाकरच्या आईनं नीरज चोप्राकडून काय वचन मागितलं? दोघांचं खरंच लग्न होणार? मिळालं उत्तर....
- Monday August 12, 2024
- Written by Onkar Arun Danke
Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिकमधील भारताचे पदकविजेते नीरज चोप्रा (Neeraj Chopra) आणि मनू भाकरच्या (Manu Bhaker) आई सुमेधा भाकर यांच्या भेटीचा एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे.
- marathi.ndtv.com
-
Paris Olympic : अमेरिकेच्या जिमनॅस्ट संघाची 'Pawsome Story', चार पायांच्या मित्रासोबत पटकावलं अव्वल स्थान
- Tuesday August 13, 2024
- Reported by NDTV News Desk, Written by Prathmesh Shivram Dixit
अमेरिकन महिला संघाला मानसिक आधार मिळावा व त्यांचं मानसिक स्वास्थ्य चांगलं रहावं यासाठी बेकन हा कुत्रा वर्षभर त्यांच्यासोबत वावरत होता.
- marathi.ndtv.com
-
BLOG : पॅरिसच्या 6 पदकांनी करुन दिली खडतर भविष्याची जाणीव
- Monday August 12, 2024
- Written by Prathmesh Shivram Dixit
भारताचे किमान ५-६ खेळाडू हे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये चौथ्या स्थानावर राहिले आहेत. विचार करुन पाहा ही सर्व पदकं भारताला मिळाली असती तर कदाचीत यंदा पदक तालिकेत पदकांचा दुहेरी आकडा गाठता आला असता.
- marathi.ndtv.com
-
मनू लाजली, आईनेही नीरजकडे मागितलं वचन; मनू अन् नीरजमध्ये चाललंय काय? Video Viral
- Monday August 12, 2024
- Written by NDTV News Desk
ते एकमेकांकडे न पाहता काहीतरी बोलताना दिसत आहे. यावेळी मनू भाकरची आई दोघांचा एकत्र फोटो काढण्यासाठी पुढे येते.
- marathi.ndtv.com
-
Aman Sehrawat : अमन सेहरावतनं ब्रॉन्झ मेडल मॅचपूर्वी 10 तासांमध्ये 4.6 किलो वजन कसं कमी केलं?
- Saturday August 10, 2024
- Written by Onkar Arun Danke
Aman Sehrawat Weight Loss Story : ब्रॉन्झ मेडलची मॅच खेळण्यासाठी अमन सेहरावतला 10 तासांमध्ये 4.5 किलो वजन कमी करण्याची गरज होती.
- marathi.ndtv.com
-
Vinesh Phogat ला मिळणार रौप्य पदक? प्रकरणाची सुनावणी पूर्ण, लवकरच निकाल लागणार
- Saturday August 10, 2024
- Edited by NDTV News Desk
स्थानिक फ्रेंच वकिलांनी भारताकडून विनेशची बाजू मांडली. ज्यानंतर हरिश साळवे यांनी 1 तास 10 मिनिटे क्रीडा लवादासमोर आपलं म्हणणं मांडलं. IOC आणि UWW च्या वकिलांनीही आपली बाजू मांडली.
- marathi.ndtv.com
-
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दिसला अभिषेक बच्चन, व्हायरल फोटो पाहून फॅन्सनी विचारला प्रश्न
- Friday August 9, 2024
- Written by Onkar Arun Danke
गेल्या काही दिवसांपासून अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) त्यांच्या नात्यातील तणावामुळे चर्चेत आहेत.
- marathi.ndtv.com
-
बाबर आझमच्या पोस्टनं पाकिस्तानात गोंधळ, Arshad Nadeem चं अभिनंदन आलं अंगाशी
- Friday August 9, 2024
- Written by Onkar Arun Danke
Babar Azam on Arshad Nadeem : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल जिंंकणाऱ्या अर्शद नदीमचं अभिनंदन करणे बाबर आझमला महाग पडलंय.