Thackeray
- All
- बातम्या
- व्हिडीओ
- फोटो
- वेब स्टोरी
-
Nagarparishad Result 2025 : मुंबईच्या मोहात ठाकरेंनी बालेकिल्ले गमावले; नगरपालिका निकालातून धोक्याची घंटा
- Sunday December 21, 2025
Nagarparishad Elections Result 2025 : उद्धव ठाकरेंसाठी नगरपालिका निवडणुकांचे निकाल म्हणजे एक मोठा धोक्याचा इशारा मानला जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mahapalika Elections 2026 : ठाकरे एकत्र आले तरी टेन्शन नाही! बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं, भाजपाचा प्लॅन काय?
- Saturday December 20, 2025
Mahapalika Elections 2026 : महापालिका निवडणुकांमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा रंगत असतानाच, भारतीय जनता पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
छत्रपती संभाजीनगरमध्ये युती-आघाड्यांची राजकीय समीकरणं बदलणार? पक्ष फुटीनंतर कोणाची ताकद वाढली? वाचा सविस्तर
- Friday December 19, 2025
छत्रपती संभाजीनगर शहराची महानगरपालिकेची निवडणूक 15 जानेवारीला पार पडणार आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील सर्वच नेते आघाडी आणि युतीच्या कामाला लागले आहेत. अशातच युती-आघाड्यांबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Municipal Corporation Elections 2026: एका उत्तरावर ठरणार इच्छुकांचे भवितव्य, प्रश्नांची यादीच आली समोर
- Friday December 19, 2025
Municipal Corporation Elections 2026: महानगरपालिकांच्या बहुप्रतीक्षित निवडणुकीसाठी (Municipal Elections 2026) सगळ्याच राजकीय पक्षांनी इच्छुकांच्या मुलाखतींना सुरूवात केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai News: पालिका निवडणुकीआधी ठाकरेंना धक्का! तेजस्वी घोसाळकरांचा सेनेला 'जय महाराष्ट्र?
- Monday December 15, 2025
तेजस्वी घोसाळकर यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे. आज त्या भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Eknath Shinde: 'मुंबईच्या तिजोरीवर दरोडा टाकणारे रेहमान डकैत कोण?', निवडणुकीआधीच शिंदेंनी उडवली खळबळ!
- Sunday December 14, 2025
मुंबई महापालिका निवडणुकीची रणधुमाळी येत्या काही दिवसात सुरु होणार आहे. तत्पूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.
-
marathi.ndtv.com
-
CM On Raj Thackeray: बेपत्ता मुलींचं पुढे काय होतं? मुख्यमंत्र्यांनी सांगितलं धक्कादायक आकडेवारीचं सत्य
- Saturday December 13, 2025
राज ठाकरेंनी नेमकं काय पत्र लिहिले आहे हे मी वाचले नाही. मात्र त्यांच्या काही शंका असतील तर नक्की मी त्याला उत्तर देईन, असं आश्वासन देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
-
marathi.ndtv.com
-
Raj Thackeray: राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र! गंभीर मुद्द्याकडे लक्ष वेधलं, अधिवेशनावरुन संताप
- Saturday December 13, 2025
सर्रास लहान मुलं पळवत आहेत आणि यावर सरकार नक्की काय कारवाई करत आहे हेच समजत नाही, अशा शब्दात राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.
-
marathi.ndtv.com
-
BMC Election : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपचा अजेंडा ठरला; ठाकरे बंधुंना अशी देणार टक्कर
- Saturday November 29, 2025
Mumbai Municipal Corporation elections : देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिकांपैकी असलेल्या मुंबई पालिकेवर आपल्या पक्षाचा झेंडा रोवला जावा यासाठी पक्षांनी कंबर कसली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Raj Thackeray: 'मराठी माणसा जागा हो', राज ठाकरेंची खरमरीत पोस्ट, केंद्रीय मंत्र्यांवर संतापले
- Wednesday November 26, 2025
गेली अनेक दशकं यांच्या पोटात साचलेली मळमळ पुन्हा एकदा बाहेर ओकायला सुरुवात केली आहे' असं म्हणत राज ठाकरेंनी संताप व्यक्त केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Thane News: इथं भैय्या लोकांचीच चालणार! ठाण्यातील माजोरड्या रिक्षाचालकाची राज ठाकरे, अविनाश जाधव यांना जीवे मारण्याची धमकी
- Monday November 24, 2025
Death Threat to Raj Thackeray and Avinash Jadhav: गाडी लावण्यावरुन वाद झाल्यानंतर एका रिक्षा चालकाने ही धमकी दिल्याचं समोर आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: 'मुळशी पॅटर्न'च्या 'पिट्या भाई'ने मनसे सोडली; 'राष्ट्र प्रथम' म्हणत राज ठाकरेंना 'जय महाराष्ट्र'
- Tuesday November 18, 2025
Pune News: 'मुळशी पॅटर्न' (Mulshi Pattern) या सुपरहिट चित्रपटामुळे लोकप्रिय झालेल्या 'पिट्या भाई'ची भूमिका साकारणारे अभिनेता रमेश परदेशी (Ramesh Pardeshi) यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (MNS) 'जय महाराष्ट्र' केला आहे.