Train
- All
- बातम्या
- फोटो
- फोटो स्टोरी
-
Circuit train: गडकिल्ल्यांना जोडणारी आयकॉनिक रेल्वे टूर, फडणवीसांसह रेल्वे मंत्र्यांची मोठी घोषणा
- Friday April 11, 2025
- Written by Rahul Jadhav
या सर्वाचाच एक भाग म्हणून छत्रपती शिवाजी महाराज सर्किट ट्रेन आहे. या ट्रेनची दहा दिवसाची टूर असणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pakistan Train Hijack : रेल्वे हायजॅक प्रकरणात पाकिस्तान सरकार खोटं बोललं? 214 जणांचा गमावला जीव?
- Saturday March 15, 2025
- Edited by Onkar Arun Danke
पाकिस्तानमध्ये मंगळवारी (11 मार्च) क्वेट्टाहून पेशावरला जाणारी जाफर एक्स्प्रेस हायजॅक झाली होती. पाकिस्तान सरकारनं या प्रकरणात दिलेल्या माहितीवर आता प्रश्न उपस्थित झाले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Hijacked train: 'ट्रेन जशी थांबली...' पाकिस्तानमधल्या हायजॅक ट्रेनची अंगावर काटा आणणारी इनसाईड स्टोरी
- Friday March 14, 2025
- Written by Rahul Jadhav
ट्रेनमध्ये जवळपास 440 प्रवाशी होते. यावेळी झालेल्या चकमकीत 21 नागरीक, 4 जवान, आणि 33 दहशतवादी यात मारले गेले.
-
marathi.ndtv.com
-
Rail Accident : बोदवड रेल्वे स्थानकाजवळ मुंबई-अमरावती एक्सप्रेसला विचित्र अपघात, ट्रकची ट्रेनला धडक!
- Friday March 14, 2025
- Written by NDTV News Desk
जळगाव जिल्ह्यातील बोदवड रेल्वे स्थानकाजवळ मुंबई-अमरावती एक्सप्रेसला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Baloch Liberation Army : बलोच लिबरेशन आर्मी काय आहे? त्यांचं पाकिस्तान सरकारशी वैर का?
- Tuesday March 11, 2025
- Written by Onkar Arun Danke
Baloch Liberation Army, BLA : नैसर्गिक संपत्तीनं समृद्ध असूनही हा प्रदेश गरीब आहे. पाकिस्तान सरकार आणि लष्कर येथील संपत्तीचं शोषण करुन ती अन्य भागात नेत आहे, असा बलूची नागरिकांचा आरोप आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pakistan Train Hijack : पाकिस्तानमध्ये संपूर्ण रेल्वे हायजॅक, 100 पेक्षा जास्त प्रवासी ओलीस!
- Tuesday March 11, 2025
- Written by Onkar Arun Danke
Pakistan Train Hijack : पाकिस्तानमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. पाकिस्तानातील बलोच लिबरेशन आर्मीनं एक संपूर्ण रेल्वेच हायजॅक केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kashmiri skiers: चीनइथल्या स्कीअर प्रशिक्षणासाठी काश्मिरच्या मुलींची निवड
- Friday March 7, 2025
- Written by Rahul Jadhav
या चार जणींमध्ये हजिका बिंटे फारूक हीचे सर्वात चांगले रेकॉर्ड आहे. भारताची स्कीअरमधील रायजींग स्टार म्हणून ती ओळखली जाते.
-
marathi.ndtv.com
-
Indian Railways: रेल्वेच्या जनरल तिकीटांच्या नियमात होणार मोठा बदल, कोट्यवधी प्रवाशांवर होईल परिणाम
- Wednesday March 5, 2025
- Written by Onkar Arun Danke
Indian Railway General Ticket Rules: रेल्वे प्रवाशांचा प्रवास हा सुरक्षित आणि अधिक आरामदायी व्हावा यासाठी जनरल तिकीटांच्या नियमांमध्ये बदल करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Dombivli News डोंबिवलीमध्ये लोकलमधून उतरण्यावरुन वादात प्रवाशांमध्ये राडा, 3 जण गंभीर जखमी
- Thursday February 20, 2025
- Written by Onkar Arun Danke
Knief Attack : मुंबईकरांची लाईफलाईन असलेल्या लोकलमधील प्रवाशांमध्ये झालेल्या वादातून चाकू हल्ला झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Indian Railway: रेल्वेत ज्येष्ठ नागरिकांना कन्फर्म मिळणार लोअर सीट! 'या' पद्धतीनं करा बुकिंग
- Friday February 7, 2025
- Written by Onkar Arun Danke
भारतीय रेल्वेनं ज्येष्ठ नागरिकांना आरामात प्रवास करता यावा यासाठी लोअर बर्थ रिझर्व्हेशनसाठी (Lower Berth Reservation) खास नियम तयार केले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Pregnant Woman Thrown : गर्भवती महिलेला धावत्या ट्रेनमधून फेकले, तामिळनाडूतील संतापजनक घटना
- Friday February 7, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Crime News : महिलेच्या हाताला, पायाला आणि डोक्याला दुखापत झाली आहे. तिला उपचारासाठी वेल्लोर सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. महिलेच्या जबाबावरून पोलिसांनी आरोपीला अटक करुन गुन्हा दाखल केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Crime : Shocking! वांद्रे टर्मिनसवरील रेल्वेच्या रिकाम्या डब्यात महिलेचं लैंगिक शोषण
- Monday February 3, 2025
- Written by NDTV News Desk
वांद्रे रेल्वे टर्मिनस येथे लांब पल्ल्याच्या ट्रेनच्या रिकाम्या डब्यात एका 55 वर्षीय महिलेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Train Attacked : झांशीहून प्रयागराजला निघालेल्या ट्रेनवर दगडफेक; हरपालपूर रेल्वे स्टेशनवर काय घडलं?
- Tuesday January 28, 2025
- Written by NDTV News Desk
दगडफेक आणि तोडफोडीमुळे प्रवाशांनी आरडाओरडा सुरू केला. प्रवाशांनी सांगितले की, स्थानकात उपस्थित असलेल्या जमावाने अचानक दगडफेक आणि हल्ला करण्यास सुरुवात केली.