Kothrud गोळीबारनंतर गुंड Nilesh Ghaiwal वर आतापर्यंत 10 गुन्हे दाखल | NDTV मराठी

गुंड निलेश घायवळवर आतापर्यंत 10 गुन्हे दाखल करण्यात आले आहे.. पुण्यातल्या कोथरुड गोळीबार प्रकरणानंतर घायवळवर आतापर्यंत 10 गुन्हे दाखल झाले आहे.. प्रोटेक्शन मनीच्या नावाखाली खंडणी उकळणे तसंच पासपोर्ट बनवण्यासाठी खोटी कागदपत्र तयार करण्याच्या गुन्ह्याचा यात समावेश आहे.. 10 पैकी 8 गुन्हे कोथरुड पोलीस स्टेशनमध्ये तर वारजे आणि सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये प्रत्येकी एक गुन्हा दाखल करण्यात आलाय. कोथरुडमध्ये 17 सप्टेंबर रोजी झालेल्या गोळीबार प्रकरणी निलेश घायवळवर मकोकाही लावण्यात आलाय..

संबंधित व्हिडीओ